मिस वर्ल्ड, २०१९: टोनी-अ‍ॅन सिंग

Date : Dec 16, 2019 08:54 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
मिस वर्ल्ड, २०१९: टोनी-अ‍ॅन सिंग
मिस वर्ल्ड, २०१९: टोनी-अ‍ॅन सिंग

मिस वर्ल्ड, २०१९: टोनी-अ‍ॅन सिंग

 • टोनी-अ‍ॅन सिंग ला 'मिस वर्ल्ड, २०१९' चा मुकुट प्रदान

 • ६९ व्या वार्षिक सौंदर्य स्पर्धेत विजेती

ठिकाण

 • एक्सेल लंडन (यूके)

मुकुट परिधान

 • व्हेनेसा पॉन्से डी लिओन (२०१८ ची विजेती, मेक्सिको)

टोनी-ऍन सिंग: अल्प परिचय

 • २३ वर्षीय

 • मिस वर्ल्ड किताब जिंकणारी जमैकाची चौथी महिला

 • वडील भारतीय वंशाचे ब्रॅडशॉ सिंग आणि आई आफ्रिकन वंशाची जहरीन बेली

 • फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये 'महिला अभ्यास आणि मानसशास्त्रा'ची विद्यार्थिनी

 • वैद्यकीय डॉक्टर होण्याची आकांक्षा

'मिस वर्ल्ड किताब' बद्दल थोडक्यात

स्थापना

 • २९ जुलै १९५१

निर्मिती

 • एरिक मोर्ले

मुख्यालय

 • लंडन

अध्यक्ष

 • ज्युलिया मोर्ले

पहिली मिस वर्ल्ड

 • डेनिस पेरीयर (फ्रान्स)

जागतिक पातळी महत्वाच्या स्पर्धा

 • मिस युनिव्हर्स

 • मिस वर्ल्ड

 • मिस इंटरनॅशनल

 • मिस अर्थ

इतर

 • भारताची सुमन राव द्वितीय उपविजेती

 • 'मिस वर्ल्ड आशिया' मुकुट प्राप्त

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.