सहकारी बँका RBI च्या नियमांतर्गत आणण्याच्या दुरुस्तीस मंत्रिमंडळाची मान्यता

Date : Feb 06, 2020 05:27 AM | Category : आर्थिक
सहकारी बँका RBI च्या नियमांतर्गत आणण्याच्या दुरुस्तीस मंत्रिमंडळाची मान्यता
सहकारी बँका RBI च्या नियमांतर्गत आणण्याच्या दुरुस्तीस मंत्रिमंडळाची मान्यता Img Src ( Business Today)

सहकारी बँका RBI च्या नियमांतर्गत आणण्याच्या दुरुस्तीस मंत्रिमंडळाची मान्यता

  • मंत्रिमंडळाची सहकारी बँका RBI च्या नियमांतर्गत आणण्याच्या दुरुस्तीस मान्यता

वेचक मुद्दे

  • दुरुस्ती साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरु

  • मंत्रिमंडळाकडून बँकिंग नियमन कायद्यातील सुधारणांना मान्यता

ठळक बाबी

  • दुरुस्तीनुसार सहकारी बँका अनुसूचित वाणिज्य बँकांसाठी निश्चित केलेल्या नियामकतेची आवश्यकता जाणतील

  • सहकारी बँकांना नियामक आदेश राबवणे आवश्यक

  • मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यासाठी RBI ची मान्यता आवश्यक

  • भविष्यात PMC बँकेसारखी संकटग्रस्त स्थिती रोखण्यासाठी ही दुरुस्ती

पार्श्वभूमी

  • सप्टेंबर २०१९ मध्ये RBI कडून पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकांवर (Punjab and Maharashtra Cooperative Banks - PMC) निर्बंध

  • बँकांमध्ये पैसे काढण्याची मर्यादा तेव्हा १००० रुपये

  • ग्राहकांची अडचण कमी करण्यासाठी ५०,००० रुपयांवर

  • बँकांच्या नफ्यात घसरण

  • नफा २०१८ मध्ये १०० कोटी आणि २०१९ मध्ये कमी होऊन ९९ कोटींवर

  • RBI कडून प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी खबरदारी उपाययोजनांची आखणी

RBI बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • RBI म्हणजेच Reserve Bank of India

स्थापना

  • १ एप्रिल १९३५

  • RBI कायदा, १९३४ अंतर्गत

मुख्यालय

  • मुंबई

सध्याचे गव्हर्नर

  • श्री. शक्तीकांत दास

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.