टाईम्स उच्च शिक्षण क्रमवारीमध्ये IISc १६ व्या क्रमांकावर

Date : Feb 20, 2020 10:29 AM | Category : आंतरराष्ट्रीय
टाईम्स उच्च शिक्षण क्रमवारीमध्ये IISc १६ व्या क्रमांकावर
टाईम्स उच्च शिक्षण क्रमवारीमध्ये IISc १६ व्या क्रमांकावर Img Src (Edexlive)

टाईम्स उच्च शिक्षण क्रमवारीमध्ये IISc १६ व्या क्रमांकावर

  • IISc टाईम्स उच्च शिक्षण क्रमवारीमध्ये १६ व्या क्रमांकावर

ठिकाण

  • लंडन

क्रमवारी नाव

  • द इमर्जिंग इकॉनॉमीज युनिव्हर्सिटी रँकिंग २०२०

वेचक मुद्दे

  • पहिल्या १०० मध्ये सुमारे ११ भारतीय विद्यापीठांचा समावेश

  • क्रमवारीत भारतापेक्षा चीनमधील जास्त विद्यापीठे

  • चीनची जवळपास ३० विद्यापीठे पहिल्या १०० मध्ये

ठळक बाबी

  • उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये भारतीय विज्ञान संस्था १६ व्या स्थानी 

  • क्रमवारीमध्ये जगभरातील ४७ देशांमधील ५३३ विद्यापीठांचा समावेश

  • ५६ भारतीय विद्यापीठे क्रमवारीत समाविष्ट

प्रख्यात संस्था

योजना सुरू

  • २०१७

  • भारत सरकारच्या वतीने

महत्वपूर्ण वैशिष्ट्ये

  • योजनेतील सहभागी संस्थांपैकी अमृता विश्व विद्यापीठाचा प्रथमच पहिल्या १०० मध्ये प्रवेश

  • २०१९ मधील १४१ क्रमांकावरून ५१ व्या स्थानावर

  • योजनेला भारत सरकारकडून अर्थसहाय्य

  • अधिक स्वायत्तता प्राप्त

देशातील प्रतिष्ठीत संस्था आणि क्रमवारी

  • आयआयटी खरगपूर २३ स्थानांनी सुधारून ३२ व्या क्रमांकावर

  • आयआयटी दिल्ली २८ स्थानांनी सुधारून ३८ व्या क्रमांकावर

  • आयआयटी मद्रास १२ स्थानांनी सुधारून ६३ व्या क्रमांकावर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.