प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा सुरू

Date : Dec 19, 2019 10:49 AM | Category : योजना आणि प्रकल्प
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा सुरू
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा सुरू

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा सुरू

  • प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात

शुभारंभ

  • १८ डिसेंबर २०१९ रोजी

  • श्री नरेंद्रसिंह तोमर (केंद्रीय ग्रामविकास, कृषी व शेतकरी कल्याण मंत्री)

उद्दिष्ट

  • ग्रामीण भागातील कृषी बाजारांना जोडण्यासाठी १,२५,००० कि.मी. रस्ते जोडणी

निधी वाटप

  • केंद्र आणि राज्यामध्ये ६०:४० प्रमाणात

  • ईशान्येकडील राज्यांमध्ये ९०:१० प्रमाणात

निरीक्षणे

  • योजनेंतर्गत आतापर्यंत ५३४९१ ग्रामीण रस्त्यांची कामे पूर्ण

  • व्यवहार्य वस्तीच्या ९७.२७% भागांना जोडणी

  • देशभरात ६ लाख किलोमीटर पर्यंत रस्ते जोडणी

तंत्रज्ञान वापर

  • रस्त्यांचा मोठा भाग तयार करण्यासाठी प्लॅस्टिक कचरा आणि कोल्ड मिक्स तंत्रज्ञानाचा वापर

  • प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तयार केलेल्या ३६.०६३ किलोमीटर रस्त्यावर हरित तंत्रज्ञानाचा वापर

'प्रधानमंत्री ग्राम सड़क योजने'बाबत थोडक्यात

सुरूवात

  • २५ डिसेंबर २०००

अनावरण

  • श्री. अटल बिहारी वाजपेयी (तत्कालीन पंतप्रधान)

अर्थसहाय्य

  • १००% केंद्र सरकार पुरस्कृत

जबाबदार मंत्रालय

  • ग्रामीण विकास मंत्रालय

वित्त आयोग शिफारस

  • २०१५ मध्ये १४ व्या वित्त आयोगाची शिफारस

  • प्रकल्पाला ६०:४० प्रमाणात केंद्र आणि राज्य दोन्हींकडून निधी पुरवठा

पूरक योजना आखणी: राज्ये

  • मध्य प्रदेश

  • महाराष्ट्र

  • बिहार

  • छत्तीसगड

  • गुजरात

  • हरियाणा

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.