'जागतिक वारसा समिती सदस्य'पदी थायलंड ची निवड

Date : Dec 06, 2019 09:32 AM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता
'जागतिक वारसा समिती सदस्य'पदी थायलंड ची निवड
'जागतिक वारसा समिती सदस्य'पदी थायलंड ची निवड

'जागतिक वारसा समिती सदस्य'पदी थायलंड ची निवड

  • थायलंडची जागतिक वारसा समितीच्या सदस्यपदी निवड

वेचक मुद्दे

  • पॅरिसमधील जागतिक वारसा अधिवेशनाच्या सर्वसाधारण सभेच्या २२ व्या अधिवेशनात निवड

सहभागी देश वाटा

मतदान

  • २१ सदस्यांच्या जागतिक वारसा समितीवरील ९ रिक्त जागा भरण्यासाठी

  • १९३ देशांच्या प्रतिनिधींचे मतदान

थायलंड आणि सदस्यत्व

  • थायलंडची जागतिक वारसा समितीवर काम करण्याची चौथी वेळ

  • मुदत २०२३ मध्ये संपुष्टात

जागतिक वारसा समिती (World Heritage Committee) बाबत थोडक्यात

परिषदा

  • दर वर्षी एक

प्रतिनिधी

  • संयुक्त राष्ट्र आमसभेने निवडलेल्या अधिवेशनासाठी २१ सदस्य देशांचे प्रतिनिधी

समिती कार्ये

  • जागतिक वारसा यादीमध्ये मालमत्ता जोडली जाण्याच्या शक्यतेच्या पडताळणीचा निर्णय व मान्यता देणे

  • संवर्धनाची स्थिती सूचीबद्ध साइटवर तपासणे

  • संबंधित सदस्यांच्या गैर व्यवस्थापनाबाबत कारवाई करण्याचे निर्देश देणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.