स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार, २०२०: जाधव पेंग

Date : Mar 03, 2020 09:42 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार, २०२०: जाधव पेंग
स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार, २०२०: जाधव पेंग Img Src (Twitter)

स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार, २०२०: जाधव पेंग

  • जाधव पेंग यांना २०२० सालचा स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार प्राप्त

ठिकाण

  • नवी दिल्ली

आयोजन

  • माय होम इंडियाच्या वतीने कार्यक्रम 

आवृत्ती

  • ६ वी

वेचक मुद्दे

  • कर्मयोगी पुरस्कार ईशान्य भारतातील महान व्यक्तींना प्रदान

  • आपले जीवन राष्ट्राला समर्पित करणाऱ्यांची दखल

  • कला, संस्कृती, क्रीडा आणि शिक्षण इ. माध्यमातून राष्ट्रवादाला प्रोत्साहन कार्य

  • संबंधित क्षेत्रातील योगदान महत्वपूर्ण

कार्य

  • मोठ्या प्रमाणात पुनर्रचना करून मानवनिर्मित जंगल तयार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न

पुरस्कार स्वरूप

  • ट्रॉफी आणि १ लाख रुपयांचे बक्षीस

गत पुरस्कार

  • पद्मश्री

'जाधव पेंग' यांचा अल्प परिचय

प्रसिद्ध

  • फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया (Forest Man of India)

  • पर्यावरणवादी कार्यकर्ते

  • जोरहाट येथील वन कामगार

कामगिरी

  • गेल्या कित्येक वर्षांत ब्रह्मपुत्रा नदीतील वाळूच्या बारवर वृक्ष लागवड

  • वन आरक्षित भागात रूपांतर

'स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार' बाबत थोडक्यात

प्रथम पुरस्कार प्रदान

  • २०१३

पात्र

  • ईशान्य भारतातील महान व्यक्ती

  • आपले जीवन राष्ट्रांना समर्पित करण्याची तयारी

योगदान क्षेत्रे

  • कला

  • संस्कृती

  • क्रीडा

  • शिक्षण

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.