मलेशियातील शेवटचा जिवंत सुमात्रा गेंडा इमानचा बोर्निओ गेंडा अभयारण्यात मृत्यू
कर्करोगाने मृत्यू
यासह मलेशियामध्ये सुमात्रान गेंडा नामशेष
२०१४ मध्ये मलेशियाच्या डॅनम व्हॅलीमधून इमानला पकडण्यात आले होते
सुमात्राईन गेंडा जगातील अस्तित्वात असलेल्या पाच गेंडा प्रजातींपैकी सर्वात लहान
इमानच्या मृत्यूमुळे जगात फक्त ८० सुमात्रा गेंडे शिल्लक
सर्व ८० गेंडे सध्या बोर्निओ आणि सुमात्रा बेटाच्या इंडोनेशियन भागात इंडोनेशियामध्ये
त्यांच्या विलुप्त होण्यामागील मुख्य कारण म्हणजे शिकार आणि अधिवास नष्ट होणे
ब्लॅक राइनोस
व्हाइट गेंडा
ग्रेटर ऑन-हॉर्नड (Greater on-horned) राइनो
जावन (Javan) राईनो
भारतात १९ व्या शतकात आसाम, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि चितगावच्या डोंगराच्या काही भागात सुमात्रा गेंडा अस्तित्वात
भारतातील शेवटच्या सुमात्राईन गेंड्याचा मृत्यू १९६७ मध्ये
आता या प्रजाती भारतातून नामशेष
इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (International Union of Conservation of Nature) रेड लिस्ट कडून सुमात्रायन गेंड्यांना 'गंभीर संकटात' विभागात समाविष्ट
एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प
प्रजाती वाचविण्याच्या विचाराधीन
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.