केरळ पर्यटनाचे माजी संचालक व सचिव
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या (United Nations World Tourism Organisation - UNWTO) डीआय पातळीवर तांत्रिक सहकार्य आणि रेशीम रस्ता विकास संचालक पदी नेमणूक
स्पेनच्या माद्रिद येथील UNWTO च्या मुख्यालयात सामील होतील
या नियुक्तीस पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीची नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत मंजुरी
सुरुवातीला दोन वर्षांच्या मुदतीच्या पदावर नियुक्त
UNWTO चे संचालक म्हणून लवकरच पदभार स्वीकार
जबाबदार, टिकाऊ आणि जगभरात प्रवेश करण्यायोग्य पर्यटनास प्रोत्साहन देणे
केरळ केडरमधील १९९६ बॅचचे IAS अधिकारी
मद्रास ख्रिश्चन कॉलेज (MCC)
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (Jawaharlal Nehru University - JNU), नवी दिल्ली
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (London School of Economics)
केंद्र आणि केरळमध्ये कार्य
उपजिल्हाधिकारी
नागरी पुरवठा संचालक
केरळ पर्यटन संचालक
पलक्कडचे जिल्हाधिकारी
व्यापारी कर आयुक्त
पर्यटन व नागरी पुरवठा सचिव
मॉन्सून टूरिझम आणि स्पाइस रूट प्रोजेक्ट (Monsoon Tourism and the Spice Route Project) चे प्रणेते
केरळचे जबाबदार पर्यटन (Kerala's Responsible Tourism - RT) हा उपक्रम त्यांच्याकडून जागतिक मॉडेलमध्ये सुरू
RT मॉडेलला इनोव्हेशन इन पब्लिक पॉलिसी अँड गव्हर्नन्स (Innovation in Public Policy and Governance) साठी UNWTO चा युलिसिस पुरस्कार (Ulysses Award)
इनक्रेडिबल इंडिया व्हर्जिन २ (Incredible India Version २) अभियान
स्वदेश दर्शन योजना (Swadesh Darshan Scheme)
इंडिया टुरिझम मार्ट (India Tourism Mart)
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.