भारत सरकारच्या वतीने 'स्टे होम इंडिया विथ बुक्स (Stay Home India with Books)' उपक्रम सुरू

Date : Mar 26, 2020 11:42 AM | Category : योजना आणि प्रकल्प
भारत सरकारच्या वतीने 'स्टे होम इंडिया विथ बुक्स (Stay Home India with Books)' उपक्रम सुरू
भारत सरकारच्या वतीने 'स्टे होम इंडिया विथ बुक्स (Stay Home India with Books)' उपक्रम सुरू Img Src (The Better India)

भारत सरकारच्या वतीने 'स्टे होम इंडिया विथ बुक्स (Stay Home India with Books)' उपक्रम सुरू

  • 'स्टे होम इंडिया विथ बुक्स (Stay Home India with Books)' उपक्रम भारत सरकारच्या वतीने सुरू

वेचक मुद्दे

  • मानव संसाधन व विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या नॅशनल बुक ट्रस्टने पुढाकार घेऊन 'स्टे होम इंडिया विथ बुक्स (Stay Home India with Books)' ची सुरूवात केली आहे

  • NBT वेबसाइटवर १०० हून अधिक पुस्तके डाऊनलोड करता येण्याची सुविधा पुरवण्यात आली आहे

ठळक बाबी

  • कोरोना विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे

  • भारत सरकारच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आले आहे

  • मानव संसाधन विकास मंत्रालयाने लोकांना सुट्टीच्या काळात दर्जेदार वेळ घालवण्याकरिता मदत करण्यासाठी ही सुविधा पुरवली आहे

घडामोडी

  • मंत्रालयाच्या मते अपलोड करण्यात आलेली बहुतेक पुस्तके लहान मुलांची आहेत

  • इतर पुस्तकांमध्ये कृती आधारित विज्ञान शिक्षण, भारतातील महिला वैज्ञानिक, गांधी: वॉरियर ऑफ अहिंसा आणि इतर बऱ्याचशा  गोष्टींचा समावेश आहे

समाविष्ट भाषा

  • इंग्रजी

  • हिंदी

  • मराठी

  • तमिळ

  • नेपाळी

  • कन्नड

  • मल्याळम

  • तेलगू

  • गुजराती

  • तेलगू

  • बोडो

  • मिझो

'नॅशनल बुक ट्रस्ट'बाबत थोडक्यात

स्थापना

  • १९५७

समाविष्ट कार्ये

  • भारतीय पुस्तकांचे प्रकाशन करणे

  • बालसाहित्य प्रकाशित करणे

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.