शांघाय सहकार संस्थेच्या ८ आश्चर्यांच्या यादीत 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा समावेश

Date : Jan 15, 2020 09:03 AM | Category : राष्ट्रीय
शांघाय सहकार संस्थेच्या ८ आश्चर्यांच्या यादीत 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा समावेश
शांघाय सहकार संस्थेच्या ८ आश्चर्यांच्या यादीत 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा समावेश Img Src (India TV)

शांघाय सहकार संस्थेच्या ८ आश्चर्यांच्या यादीत 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा समावेश

 • 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा शांघाय सहकार संस्थेच्या ८ आश्चर्यांच्या यादीत समावेश

वेचक मुद्दे

 • गुजरातमधील १८२ मीटर उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या 'एससीओची ८ आश्चर्ये (८ Wonders of SCO)' या यादीमध्ये समावेश

घोषणा

 • श्री. एस. जयशंकर (परराष्ट्र मंत्री)

उद्दीष्ट

 • सदस्य राष्ट्रांमध्ये पर्यटनाला चालना देणे

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बाबत थोडक्यात

विशेषता

 • जगातील सर्वात उंच पुतळा

ठिकाण

 • नर्मदा नदीच्या मध्यभागी

 • साधू बेटाच्या किनाऱ्यावर

औचित्य

 • स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली

 • 'भारतीय लोहपुरुष' म्हणून त्यांची ओळख

उद्घाटन

 • मा. नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

 • सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त

सरदार पटेल कामगिरी

 • स्वातंत्र्यपूर्व भारतातील सर्व राज्ये एकत्रित करण्याचे कार्य

पुतळा रचना

 • १९०० टन कांस्य

 • ७०,००० मेट्रिक टन सिमेंट

 • २४,५०० मेट्रिक टन स्टील

 • १८५० टन कांस्य क्लेडिंग

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.