कोविड-१९ मुळे दगावलेल्या स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा बनल्या राजघराण्यातील पहिल्या महिला

Updated On : Apr 04, 2020 12:50 PM | Category : चर्चेतील व्यक्ती / व्यक्तिविशेषकोविड-१९ मुळे दगावलेल्या स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा बनल्या राजघराण्यातील पहिल्या महिला
कोविड-१९ मुळे दगावलेल्या स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा बनल्या राजघराण्यातील पहिल्या महिला Img Src (Page Six)

कोविड-१९ मुळे दगावलेल्या स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा बनल्या राजघराण्यातील पहिल्या महिला

  • स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा बनल्या कोविड-१९ मुळे दगावलेल्या राजघराण्यातील पहिल्या महिला

वेचक मुद्दे

  • कोविड-१९ मुळे स्पॅनिश राजकुमारी मारिया टेरेसा यांचे झालेले निधन राजघराण्यातील पहिल्या स्वरूपाचे ठरले आहे

जन्म

  • २८ जुलै १९३३ रोजी त्यांचा जन्म झाला होता

ठळक बाबी

  •  त्यांनी फ्रान्समध्ये शिक्षण घेतले

कामगिरी

  • पॅरिसच्या ‘सोर्बोने’ येथे प्राध्यापक तसेच माद्रिदच्या कॉम्प्लुटेन्स विद्यापीठामधील समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापकही झाल्या

  • स्पष्टवक्तेपणाबद्दल आणि कामासाठी त्या परिचित होत्या

टोपण नाव

  • 'रेड राजकुमारी' या टोपण नावाने त्या ओळखल्या जात असत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)