दक्षिण आशियाई खेळ स्पर्धा: २१४ पदकांसह भारत आघाडीवर

Date : Dec 09, 2019 04:55 AM | Category : क्रीडा
दक्षिण आशियाई खेळ स्पर्धा: २१४ पदकांसह भारत आघाडीवर
दक्षिण आशियाई खेळ स्पर्धा: २१४ पदकांसह भारत आघाडीवर

दक्षिण आशियाई खेळ स्पर्धा: २१४ पदकांसह भारत आघाडीवर

  • दक्षिण आशियाई खेळ स्पर्धेत २१४ पदकांसह भारताला आघाडीचे स्थान

आयोजन ठिकाण

  • काठमांडू, पोखरा आणि जनकपूर शहरे (नेपाळ)

कालावधी

  • १ ते १० डिसेंबर २०१९

शुभंकर

  • चिंकारा जोडी

  • चिंताजनक प्रजाती

  • नेपाळच्या दक्षिण भागात आढळ

पदके

सुवर्ण

रौप्य

कांस्य

एकूण

११०

६९

३५

२१४

वेचक मुद्दे

खेळ प्रकार

सुवर्ण

रौप्य

कांस्य

एकूण

अ‍ॅथलेटिक्स

२३

२०

४९

टेबल टेनिस

-

क्रिकेट समावेश 

  • ८ वर्षांच्या अंतरानंतर समावेश

सहभागी खेळाडू

  • सुमारे २७१५

चिंकारा प्राण्याबद्दल थोडक्यात

  • भारतीय काळवीट म्हणूनही ओळख

  • बांगलादेशात नामशेष

  • प्रामुख्याने भारतात आढळ

  • अधिक शिकार, अधिवास ऱ्हास आणि जंगलतोड यामुळे २० व्या शतकात चिंकारांच्या संख्येत घट

  • भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अन्वये चिंकारा शिकार करण्यास मनाई 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.