दक्षिण आशियाई खेळांची काठमांडूमध्ये सुरूवात

Date : Dec 02, 2019 06:30 AM | Category : क्रीडा
दक्षिण आशियाई खेळांची काठमांडूमध्ये सुरूवात
दक्षिण आशियाई खेळांची काठमांडूमध्ये सुरूवात

दक्षिण आशियाई खेळांची काठमांडूमध्ये सुरूवात

ठिकाण

  • काठमांडू

उदघाटक

  • नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी

कालावधी

  • १ ते १० डिसेंबर (१० दिवस)

भारतीय खेळाडू सहभाग

  • सुमारे ४८७

दक्षिण आशियाई खेळांबद्दल

आयोजन

  • द्विवार्षिक बहु-क्रीडा कार्यक्रम

  • १९८३ पासून आयोजन

  • बीच गेम्स सहसा दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आयोजित

सदस्य राष्ट्रे

  • सध्या खालील ८ सदस्य राष्ट्रे समाविष्ट

    • भारत

    • पाकिस्तान

    • श्रीलंका

    • नेपाळ 

    • भूतान

    • अफगाणिस्तान

    • बांगलादेश

    • मालदीव

प्रशासकीय संस्था

  • दक्षिण आशिया ऑलिम्पिक परिषद

दक्षिण आशिया ऑलिम्पिक परिषद विषयी थोडक्यात

स्थापना

  • १९८३: इस्लामाबाद (पाकिस्तान)

अध्यक्षपद

  • स्पर्धेचे आयोज़न करणारा देश अध्यक्षपदी

  • सध्याचा अध्यक्ष: नेपाळ

समाविष्ट खेळ

  • अ‍ॅथलेटिक्स

  • स्केटिंग

  • पोहणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.