सौरभ चौधरी ६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी

Date : Jan 06, 2020 11:27 AM | Category : क्रीडा
सौरभ चौधरी ६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी
सौरभ चौधरी ६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी Img Src (Sportstar - The Hindu)

सौरभ चौधरी ६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी

  • ६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सौरभ चौधरी सुवर्ण पदकाचा मानकरी

ठिकाण

  • भोपाळ

स्पर्धा प्रकार

  • १० मीटर एअर पिस्तूल

वेचक मुद्दे

  • उत्तर प्रदेशचा १७ वर्षीय नेमबाज

  • चौधरीने २४६.४ गुणांची मजल

  • हरियाणाचा सरबजोत सिंग द्वितीय क्रमांकावर (२४३.९ गुण)

  • अभिषेक वर्माला उच्च प्रतीच्या अंतिम फेरीत कांस्यपदक 

१० मीटर एअर पिस्तूल निकाल

  • सौरभ चौधरी (२४६.४ गुण)

  • सरबजोत सिंग (२४३.९ गुण)

  • अभिषेक वर्मा (२२१.१ गुण)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.