संगई महोत्सव, २०१९: मणिपूरमध्ये सुरू

Date : Nov 26, 2019 11:40 AM | Category : राष्ट्रीय
संगई महोत्सव, २०१९: मणिपूरमध्ये सुरू
संगई महोत्सव, २०१९: मणिपूरमध्ये सुरू

संगई महोत्सव, २०१९: मणिपूरमध्ये सुरू

  • मणिपूरमध्ये संगई महोत्सव सुरू

आयोजक

  • राज्य पर्यटन विभाग

  • मणिपूरच्या विविध भागात आयोजन

कालावधी

  • २१ ते ३० नोव्हेंबर

उद्देश

  • पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आयोजन

उद्घाटन कार्यक्रम

  • इम्फाळ येथील हप्त कांगजीबंग

प्रमुख पाहुणे

  • एन. बीरेन सिंग

उपस्थिती

  • राज्यमंत्री

  • परदेशातील मान्यवर

महोत्सव कला सादरीकरण

  • सांस्कृतिक कार्यक्रम

  • पारंपारिक खेळ

  • लोकनृत्य

  • शास्त्रीय संगीत

संगई महोत्सवाबद्दल थोडक्यात

  • २१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दरवर्षी मणिपूर पर्यटन विभागातर्फे आयोजित केला जाणारा सांस्कृतिक महोत्सव

  • २०१० पासून 'संगई पर्यटन महोत्सव' नावाने साजरा

  • संगई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाजाळू हरीणांचे वेगळेपण प्रकट करण्यासाठी 'संगई महोत्सव' असे नामकरण

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.