'समुद्राची गर्जना': कतार आणि भारत नौदल सराव

Date : Nov 19, 2019 05:23 AM | Category : संरक्षण आणि अंतरिक्ष
'समुद्राची गर्जना': कतार आणि भारत नौदल सराव
'समुद्राची गर्जना': कतार आणि भारत नौदल सराव

'समुद्राची गर्जना (Roar of the sea)': कतार आणि भारत नौदल सराव

कालावधी

  • १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०१९

उद्दीष्ट

  • नौदल सैन्यामधील परस्पर कार्यक्षमता वाढविणे

ठळक मुद्दे

  • युद्ध सरावाचे प्रथमच आयोजन

  • पी ८ आणि राफेल दोन्हीही भारतातील नवी संरक्षण यंत्रे

सरावात समाविष्ट गोष्टी 

  • सागरी पाळत ठेवणे
  • पृष्ठभाग क्रिया
  • हवाई संरक्षण
  • व्यत्ययकारी ऑपरेशन
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.