रिपु दमण बेवली: भारताचे 'प्लॉगिंग राजदूत'

Date : Dec 07, 2019 05:46 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
रिपु दमण बेवली: भारताचे 'प्लॉगिंग राजदूत'
रिपु दमण बेवली: भारताचे 'प्लॉगिंग राजदूत'

रिपु दमण बेवली: भारताचे 'प्लॉगिंग राजदूत'

  • रिपु दमण बेवली यांची भारताचे 'प्लॉगिंग राजदूत' म्हणून नेमणूक

प्रमुख उपस्थिती

  • श्री. किरेन रिजीजू (केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्री)

प्लॉगिंग अ‍ॅम्बेसेडर मिशन' (Plogging Ambassador Mission)

  • क्रीडामंत्र्यांकडून देशव्यापी मिशन सुरू

  • नागरिकांकडून चालवलेल्या आणि स्वच्छ केल्या जाणाऱ्या शहरे / नगरे / जिल्हे याबाबत त्यांच्या विभागाच्या 'प्लॉगिंग राजदूत' पदी नियुक्ती

रिपु दमण बेवली यांच्याबद्दल थोडक्यात

प्लॉगिंग सुरुवात

  • २०१७

उद्देश

  • भारत कचरामुक्त करणे

कार्य

  • सुमारे २ महिन्यांत त्याच्या कार्यसंघाकडून ५० शहरे साफ

  • १००० कि.मी. पेक्षा जास्त क्षेत्रात कार्य

  • २.७ टन कचरा गोळा

'प्लॉग रन' बाबत थोडक्यात

  • जॉगिंग करताना कचरा उचलण्याचा एक अनोखा मार्ग

  • फिट इंडिया मूव्हमेंट (Fit India Movement) मध्ये स्वच्छता आणि फिटनेस एकत्रित करण्याचा अनोखा मार्ग म्हणून जोडणी

  • प्लॉगिंग रन फिट इंडिया मूव्हमेंट आणि स्वच्छ भारत अभियान यांना एकसंध बनवते

प्रथम आयोजन

  • २ ऑक्टोबर २०१९

  • देशातून सुमारे ६२००० पेक्षा जास्त ठिकाणच्या ३६ लाखाहून अधिक लोकांचा सहभाग

आयोजक

  • भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India - SAI)

  • राष्ट्रीय सेवा योजना (National Service Scheme - NSS)

  • स्वयंसेवी संस्था (NGOs)
  • केंद्रीय विद्यालय (Kendriya Vidalaya - KVs)

  • नेहरू युवा केंद्र संघटना (Nehru Yuva Kendra Sangathan - NYKS)

  • इतर संस्था

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.