दृष्टीहीन लोकांसाठी RBI कडून मनी (MANI) मोबाइल अ‍ॅप सुरू

Date : Jan 02, 2020 08:55 AM | Category : आर्थिक
दृष्टीहीन लोकांसाठी RBI कडून मनी (MANI) मोबाइल अ‍ॅप सुरू
दृष्टीहीन लोकांसाठी RBI कडून मनी (MANI) मोबाइल अ‍ॅप सुरू Img Src (The News Minute)

दृष्टीहीन लोकांसाठी RBI कडून मनी (MANI) मोबाइल अ‍ॅप सुरू

  • RBI कडून मनी (MANI) मोबाइल अ‍ॅप दृष्टीहीन लोकांसाठी सुरू

अनावरण

  • श्री. शक्तीकांत दास (गव्हर्नर, RBI)

उद्देश

  • दृष्टीहीन लोकांच्या आव्हानांकरिता

  • चलनी नोटांची ओळख पटवण्याकरिता मदत

विस्तारित रूप

  • मनी (Mobile Aided Note Identifier - MANI)

वेचक मुद्दे

  • अ‍ॅप एकदा डाउनलोड झाल्यानंतर ऑफलाइन कार्य शक्य

  • अ‍ॅन्ड्रॉइड (Android) प्लेस्टोअर किंवा आयओएस (iOS) स्टोअर वरून मोफत डाउनलोड करणे शक्य

कार्यशैली

  • मोबाईल फोनचा कॅमेरा वापरुन चलनी नोटांचे स्कॅनिंग

  • हिंदी आणि इंग्रजीमध्ये ऑडिओ आउटपुट प्राप्त

घडामोडी

  • नोव्हेंबर २०१६ मधील नोटाबंदी घटनेनंतर केंद्रीय बँकेकडून अनेक नवीन चलनी नोटा सादर

  • महात्मा गांधी प्रतिमा मालिकेअंतर्गत आकार आणि डिझाईन्समध्ये महत्वपूर्ण बदल

  • गत २ वर्षांत १०, २०, ५०, १००, ५०० आणि २००० रु. च्या नोटा सुरु

आरबीआय (RBI) बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • RBI म्हणजेच Reserve Bank of India

स्थापना

  • १ एप्रिल १९३५

  • RBI कायदा, १९३४ अंतर्गत

मुख्यालय

  • मुंबई

सध्याचे गव्हर्नर

  • श्री. शक्तीकांत दास

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.