RBI कडून ५ वर्षांचे आर्थिक समावेशन धोरण जाहीर

Date : Feb 24, 2020 04:24 AM | Category : आर्थिक
RBI कडून ५ वर्षांचे आर्थिक समावेशन धोरण जाहीर
RBI कडून ५ वर्षांचे आर्थिक समावेशन धोरण जाहीर Img Src (Livemint)

RBI कडून ५ वर्षांचे आर्थिक समावेशन धोरण जाहीर

  • ५ वर्षांचे आर्थिक समावेशन धोरण RBI कडून जाहीर

वेचक मुद्दे

  • RBI कडून वित्तीय समावेशासाठी राष्ट्रीय रणनीती (२०१९-२४) सुरू

मुख्य हेतू

  • आर्थिक सेवांमध्ये परवडणार्‍या पध्दतीने प्रवेश प्रदान करणे

रणनीती: सल्लामसलत

  • सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities Exchange Board of India - SEBI)

  • भारतीय पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (Pension fund Regulatory and Development Authority of India - PFRDA)

  • भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Insurance Regulatory and Development Authority of India - IRDAI) 

मुख्य शिफारसी

  • सार्वत्रिक आर्थिक प्रवेश

  • प्रत्येक गावात ५ किमीच्या परिघात औपचारिक आर्थिक सेवा प्रदान करणे

  • २०२२ पर्यंत कमी रोखधारक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी डिजीटल वित्तीय सेवा मजबूत करणे

  • प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत प्रौढ व्यक्तीस पेन्शन योजना व विमा योजनेत नोंदणी करणे

  • मार्च २०२२ पर्यंत सार्वजनिक पत नोंदणी पूर्णपणे कार्यान्वित होण्याची संभावना

RBI बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • RBI म्हणजेच Reserve Bank of India

स्थापना

  • १ एप्रिल १९३५

  • RBI कायदा, १९३४ अंतर्गत

मुख्यालय

  • मुंबई

सध्याचे गव्हर्नर

  • श्री. शक्तीकांत दास

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.