राष्ट्रपतींकडून भारताचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर नामनिर्देशित

Updated On : Mar 17, 2020 10:41 AM | Category : राजकीय आणि घटनात्मकराष्ट्रपतींकडून भारताचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर नामनिर्देशित
राष्ट्रपतींकडून भारताचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर नामनिर्देशित Img Src (India TV)

राष्ट्रपतींकडून भारताचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर नामनिर्देशित

 • भारताचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नामनिर्देशित

वेचक मुद्दे

 • भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली

 • नोव्हेंबर २०१९ मध्ये माजी मुख्य न्यायाधीश सेवानिवृत्त झाले होते

कलम ८० (३)

 • या कलमान्वये राष्ट्रपतींकडे विशेष ज्ञान असलेल्या व्यक्तींना राज्य परिषदेत नामनिर्देशित करण्याचे अधिकार आहेत

 • अशा व्यक्तीस विज्ञान, कला,साहित्य आणि समाज सेवेत विशेष ज्ञान असणे आवश्यक आहे

'राज्यांची परिषद'बाबत थोडक्यात

 • राज्यसभेला राज्यांची परिषद असे म्हटले जाते

 • राज्यघटनेच्या कलम ८० नुसार राज्यांची परिषद परिभाषित केलेली आहे

 • परिषदेमध्ये भारतीय राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले १२ सभासद असतात

कलम ८० ची उपकलमे

 • राष्ट्रपतींनी नेमलेल्या १२ सदस्यांव्यतिरिक्त परिषदेत राज्यांमधील प्रतिनिधींचा समावेश असतो

 • या प्रतिनिधींची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील संख्या २८० पेक्षा जास्त नसावी

 • वरील प्रतिनिधी राज्यातील विधानसभा सदस्यांद्वारे निवडले जातात

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)