'फिक्की (FICCI) इंडिया क्रीडा पुरस्कार', २०१९ जाहीर

Date : Dec 13, 2019 10:14 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
'फिक्की (FICCI) इंडिया क्रीडा पुरस्कार', २०१९ जाहीर
'फिक्की (FICCI) इंडिया क्रीडा पुरस्कार', २०१९ जाहीर

'फिक्की (FICCI) इंडिया क्रीडा पुरस्कार', २०१९ जाहीर

  • २०१९ सालचे 'फिक्की (FICCI) इंडिया क्रीडा पुरस्कार' जाहीर

ठिकाण

  • नवी दिल्ली

पुरस्कार प्रदान

  • श्री. मुकुल मुद्गल (निवृत्त मुख्य न्यायाधीश, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय) यांच्या अध्यक्षतेखालील निर्णायक मंडळाकडून

विविध पुरस्कार

विभाग

पुरस्कार मानकरी

खेळ

स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर - महिला

राणी रामपाल

महिला हॉकी संघाची कर्णधार

स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर - पुरुष

सौरभ चौधरी

एस पिस्तुल शूटर

सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय क्रीडा संघटना

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया

-

सर्वोत्कृष्ट क्रीडा प्रसारक कंपनी (सार्वजनिक क्षेत्र)

रेल्वे क्रीडा प्रसारक मंडळ

-

सर्वोत्कृष्ट पॅरा अ‍ॅथलीट

संदीप चौधरी

भालाफेक

ब्रेकथ्रू स्पोर्ट्स व्यक्ती

अमित पनघल

बॉक्सिंग

जीवनगौरव पुरस्कार (प्रशासक)

गोविंदराज केंपारेड्डी

-

जीवनगौरव पुरस्कार

पंकज अडवाणी

-

खेळाला प्रोत्साहन देणारे सर्वोत्कृष्ट राज्य

ओडिशा

-

सर्वोत्कृष्ट क्रीडा पत्रकार

कामेश श्रीनिवासन

-

फिक्की (FICCI) बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • FICCI म्हणजेच Federation of Indian Chambers of Commerce & Industry

स्थापना

  • १९२७

संस्थापक

  • घनश्याम दास बिर्ला

  • पुरुषोत्तमदास ठाकुरदास

मुख्यालय

  • नवी दिल्ली

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.