PMBJP अंतर्गत 'स्वास्थ के सिपाही' मार्फत आवश्यक औषधांचे वितरण

Date : Apr 13, 2020 05:20 AM | Category : योजना आणि प्रकल्प
PMBJP अंतर्गत 'स्वास्थ के सिपाही' मार्फत आवश्यक औषधांचे वितरण
PMBJP अंतर्गत 'स्वास्थ के सिपाही' मार्फत आवश्यक औषधांचे वितरण Img Src (Pib)

PMBJP अंतर्गत 'स्वास्थ के सिपाही' मार्फत आवश्यक औषधांचे वितरण

  • आवश्यक औषधांचे PMBJP अंतर्गत 'स्वास्थ के सिपाही' मार्फत वितरण

वेचक मुद्दे

  • कोविड-१९ च्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान केंद्राकडून महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे

  • प्रधानमंत्री जनौषधी केंद्राचे 'स्वास्थ के सिपाही' म्हणून प्रसिद्ध असलेले फार्मासिस्ट प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना (Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojana - PMBJP) अंतर्गत रुग्ण व वृद्धांच्या दारात आवश्यक सेवा आणि औषधे पुरवत आहेत

उद्दिष्ट

  • गरजू व्यक्तींना दर्जेदार व परवडणारी आरोग्य सेवा पुरविणे हे सदर योजनेचे उद्दिष्ट आहे

PMBJP बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • PMBJP चे विस्तारित रूप Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojana असे आहे

  • प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना

सुरुवात

  • २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरु केली होती

उद्देश

  • सदर योजनेचा उद्देश सर्वांसाठी परवडणार्‍या किंमतीमध्ये गुणवत्तापूर्ण औषधे पुरवणे हा आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.