पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांच्या वेतनात ३०% घट

Updated On : Apr 09, 2020 15:45 PM | Category : राजकीय आणि घटनात्मकपंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांच्या वेतनात ३०% घट
पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांच्या वेतनात ३०% घट Img Src (Business Today)

पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांच्या वेतनात ३०% घट

  • नवीन सुधारणेनुसार पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांच्या वेतनात ३०% घट करण्यात आली आहे

वेचक मुद्दे

  • केंद्रीय मंत्रिमंडळाकडून एक अध्यादेश मंजूर करण्यात आला आहे

ठळक बाबी

  • अध्यादेशानुसार संसद सदस्यांच्या वेतन, भत्ते तसेच पेन्शनमध्ये बदल करण्यात आला आहे

  • कोरोना विषाणूच्या परिणामामुळे मंजूर करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार १ एप्रिल २०२० पासून भत्ते आणि पेन्शन ३०% कमी करण्यात आली आहे

घडामोडी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळासह सर्व खासदारांच्या पगारात १ वर्षासाठी १ एप्रिल २०२० पासून ३०% कपात करणे क्रमप्राप्त आहे

  • केंद्रीय मंत्रिमंडळामार्फत २०२०-२१ आणि २०२१-२२ दरम्यान खासदार स्थानिक क्षेत्र विकास (Member of Parliament Local Area Development - MPLAD) फंड योजनेचे तात्पुरते निलंबन मंजूर केले आहे

  • सदर निधीचा उपयोग आरोग्य सेवा आणि देशातील कोविड-१९ साथीच्या दुष्परिणामांकरिता व्यवस्थापन करण्यासाठी केला जाईल अशी अपेक्षा आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)