जम्मूमध्ये ‘पेन्शन अदालत’ चे उद्घाटन

Date : Mar 06, 2020 09:47 AM | Category : राष्ट्रीय
जम्मूमध्ये ‘पेन्शन अदालत’ चे उद्घाटन
जम्मूमध्ये ‘पेन्शन अदालत’ चे उद्घाटन Img Src (Devdiscourse)

जम्मूमध्ये ‘पेन्शन अदालत’ चे उद्घाटन

  • ‘पेन्शन अदालत’ चे जम्मूमध्ये उद्घाटन

ठिकाण

  • जम्मू

कार्यक्रम उद्घाटन

  • श्री. जितेंद्र सिंह (केंद्रीय राज्यमंत्री PMO, कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन)

वेचक मुद्दे

  • ‘पेन्शन अदालत’ आणि राष्ट्रीय पेन्शन व्यवस्थेबाबत जागरूकता निर्माण करणे

  • तक्रार निवारण करण्याची व्यवस्था निर्माण करणे

ठळक बाबी

  • पेन्शन अदालत पेन्शनधारकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याबाबत मदतशीर

  • निवृत्तीवेतन धारकांना ‘राहणीमान सुलभता (Ease of Living)’ करण्याचा अधिकार

जम्मू-काश्मीरबाबत थोडक्यात

स्थापना

  • २६ ऑक्टोबर १९४७

राजधानी

  • श्रीनगर

लेफ्टनंट गव्हर्नर आणि प्रशासक

  • गिरीशचंद्र मुर्मू

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.