IPL मध्ये पॅट कमिन्स ठरला सर्वात महागडा परदेशी खेळाडू

Updated On : Dec 23, 2019 11:26 AM | Category : क्रीडाIPL मध्ये पॅट कमिन्स ठरला सर्वात महागडा परदेशी खेळाडू
IPL मध्ये पॅट कमिन्स ठरला सर्वात महागडा परदेशी खेळाडू

IPL मध्ये पॅट कमिन्स ठरला सर्वात महागडा परदेशी खेळाडू

 • IPL मध्ये  सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरण्याचा मान पॅट कमिन्सला

लिलाव खरेदी

 • कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders - KKR) कडून खरेदी

 • १५.५० कोटी (२.२ दशलक्ष डॉलर्स) ची बोली

वेचक मुद्दे

 • कोलकाता नाईट रायडर्सकडून इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League - IPL) स्पर्धेच्या १२ व्या आवृत्तीत खरेदी

 • IPL २०२० च्या लिलावात बोली संपन्न

पॅट कमिन्स बद्दल थोडक्यात

सध्या कामगिरी

 • २६ वर्षीय

 • जगातील पहिल्या क्रमांकाचा कसोटी गोलंदाज

पूर्व कामगिरी

 • २०१७: दिल्ली कॅपिटल्स किंवा दिल्ली डेअरडेव्हिल्स कडून

 • २०१४: कोलकाता नाइट रायडर्सकडून

सर्वाधिक बोली: ऐतिहासिक बाबी

 • कमिन्सच्या खरेदी अगोदर यापूर्वी बेन स्टोक्सवर सर्वाधिक पैसे खर्च

 • २०१७: राइजिंग पुणे सुपरजायंट्स (Rising Pune Supergiant - RPS) कडून २.१६ दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी

लिलाव इतिहास क्रमवारी

 • IPLच्या एकूण सर्वात महागड्या खेळाडूंच्या लिलाव यादीत कमिन्स तिसऱ्या क्रमांकावर विराजमान

  • युवराज सिंग (पहिला)

  • गौतम गंभीर (दुसरा)

  • पॅट कमिन्स (तिसरा)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)