ओमान ओपनमध्ये अचंत शरथ कमलने जिंकले पुरुष एकेरीचे विजेतेपद

Updated On : Mar 23, 2020 17:45 PM | Category : क्रीडा



ओमान ओपनमध्ये अचंत शरथ कमलने जिंकले पुरुष एकेरीचे विजेतेपद
ओमान ओपनमध्ये अचंत शरथ कमलने जिंकले पुरुष एकेरीचे विजेतेपद Img Src (Hindustan Times)

ओमान ओपनमध्ये अचंत शरथ कमलने जिंकले पुरुष एकेरीचे विजेतेपद

  • अचंत शरथ कमलने ओमान ओपनमध्ये जिंकले पुरुष एकेरीचे विजेतेपद

वेचक मुद्दे

  • अचंता शरथ कमलने ITTF चॅलेंजर प्लस ओमान ओपन स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले

  • त्याने पोर्तुगालच्या मार्कोस फ्रीटासचा अंतिम सामन्यात ४-२ असा पराभव केला

'ओमान'बाबत थोडक्यात

राजधानी

  • मस्कॅट

चलन

  • ओमानी रियाल

ITTF बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • ITTF म्हणजेच International Table Tennis Federation

  • आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ

स्थापना

  • १९२६

मुख्यालय

  • लॉझने, स्वित्झर्लंड (Lausanne, Switzerland)

सध्याचे अध्यक्ष

  • थॉमस वीकार्ट (Thomas Weikert)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)