ओडिशामध्ये ओडिशा राज्य मागासवर्गीय सुधारणा दुरुस्ती विधेयक मंजूर

Date : Feb 19, 2020 10:25 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
ओडिशामध्ये ओडिशा राज्य मागासवर्गीय सुधारणा दुरुस्ती विधेयक मंजूर
ओडिशामध्ये ओडिशा राज्य मागासवर्गीय सुधारणा दुरुस्ती विधेयक मंजूर Img Src (Hindustan Times)

ओडिशामध्ये ओडिशा राज्य मागासवर्गीय सुधारणा दुरुस्ती विधेयक मंजूर

  • ओडिशा राज्य मागासवर्गीय सुधारणा दुरुस्ती विधेयक ओडिशामध्ये मंजूर

आयोग अध्यक्षता

  • श्री. रघुनाथ बिस्वाल (सेवानिवृत्त न्यायमूर्ती)

सुधारणा

  • ओडिशा राज्य मागासवर्गीय अधिनियम, १९९३

सर्वेक्षण

  • राज्यात सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना ओळखण्यासाठी

  • सामाजिक-शैक्षणिक स्थितीच्या आधारे सर्वेक्षण

विधेयक मंजूरी

  • एकमताने मंजूर

विधेयक तरतूदी

  • ओडिशा राज्य विधानसभेत मागासवर्गीय लोकांच्या सामाजिक व शैक्षणिक परिस्थितीचे सर्वेक्षण करण्याचा ठराव संमत

  • मागासवर्गीयांच्या घरांचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता अधोरेखित

  • आजतागायत जवळपास २०९ हून अधिक समुदायांची सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणून ओळख

  • ओडिशा राज्य सरकारकडून सेवानिवृत्त न्यायमूर्ती रघुनाथ बिस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.