ओडिशा सरकारकडून 'जलसाथी' कार्यक्रम सुरू

Date : Dec 19, 2019 10:24 AM | Category : योजना आणि प्रकल्प
ओडिशा सरकारकडून 'जलसाथी' कार्यक्रम सुरू
ओडिशा सरकारकडून 'जलसाथी' कार्यक्रम सुरू

ओडिशा सरकारकडून 'जलसाथी' कार्यक्रम सुरू

  • 'जलसाथी' कार्यक्रमाची ओडिशा सरकारकडून सुरूवात

अनावरण

  • मा. नवीन पटनाईक (मुख्यमंत्री, ओडिशा)

वितरण

  • महिला स्वयंसेवकांना

  • पाणी गुणवत्ता चाचणी किट आणि पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मशीन

उद्दीष्ट

  • राज्यातील सर्व घरांना सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा

कार्यक्रम

  • ओडिशा जल निगम (Water Corporation of Odisha - WATCO) आणि भुवनेश्वर महिला महासंघ यांच्यात सामंजस्य करार

  • पाईप पाणीपुरवठ्यासाठी मिशन शक्तीमधून महिला स्वयंसेवकांच्या समावेशाने राज्याच्या आर्थिक सबलीकरणाला चालना मिळण्याची अपेक्षा

दुवा म्हणून कार्य

  • ग्राहक आणि वॅटको किंवा सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी संस्था (Public Health Engineering Organisation - PHEO)

जबाबदारी क्षेत्रे

  • मागण्यांचे पुनर्मूल्यांकन

  • मीटर रीडिंग

  • नवीन पाण्याचे जोडणी सुलभ करणे

  • जोडणी नियमित करणे

  • तक्रारींचे निवारण

  • बिल वितरण

  • बिल निर्मिती

  • पाणी शुल्काचे संग्रहण

  • पाणी गुणवत्ता चाचणी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.