२० नोव्हेंबर: जागतिक COPD दिन WHO द्वारा चिन्हांकित

Date : Nov 21, 2019 03:57 AM | Category : आजचे दिनविशेष
२० नोव्हेंबर: जागतिक COPD दिन WHO द्वारा चिन्हांकित
२० नोव्हेंबर: जागतिक COPD दिन WHO द्वारा चिन्हांकित

२० नोव्हेंबर: जागतिक COPD दिन

आयोजक

  • जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization - WHO) आणि तीव्र अडथळा आणणार्‍या फुफ्फुसांच्या आजारासाठी जागतिक पुढाकार (Global Initiative for Chronic Obstructive Lung Disease - GOLD) यांच्या संयोजनाने COPD (Chronic Obstructive Pulmonary Disease) दिन साजरा

कालावधी

  • प्रत्येक वर्षी नोव्हेंबरच्या तिसऱ्या बुधवारी आयोजन

  • १९९७ मध्ये प्रथम WHO,GOLD आणि यूएस मधील अन्य संस्थांद्वारे लाँच

  • या वर्षी जागृती करण्यासाठी हा दिवस चिन्हांकित

२०१९ सालासाठी थीम

  • COPD समाप्त करण्यास सर्वजण एकत्र (All Together to End COPD)

महत्व

  • जागतिक मृत्यूचे सध्या COPD चौथे मोठे कारण

  • COPD निवारण स्थिती कठीण

  • जनतेत COPD बद्दल जागरूकता निर्माण करणे आवश्यक

  • वाढत्या प्रदूषणामुळे येत्या काही वर्षांत COPD त वाढ होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत

  • रोगाबद्दल जागरूकता निर्माण करणे देखील महत्वपूर्ण ठरते कारण ते बरे पूर्ण बरे होऊ शकत नसले तरी प्रतिबंधात्मक

COPD आणि भारत

  • भारताने COPD वर जनजागृती वाढविणे प्रदूषण आणि धूम्रपान या दोन कारणांसाठी गरजेचे

  • स्कायमेट (Skymet) अहवालानुसार, जगातील सर्वाधिक प्रदूषित १० शहरांपैकी ३ शहरे भारतात

  • दिल्ली, मुंबई आणि कोलकाताचा समावेश

  • WHO च्या मते, जगातील धूम्रपान करणार्‍यांपैकी १२% हे भारतीय

  • International Journal of Pulmonary and Respiratory Sciences नुसार, १९९० ते २०१६ या कालावधीत भारतात या आजाराच्या प्रमाणात २.२% वाढ

  • उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये आजाराच्या सर्वाधिक घटना

COPD बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • COPD म्हणजेच Chronic Obstructive Pulmonary Disease

आजाराचे परिणाम

  • तीव्र श्वासोच्छवासास कारणीभूत

  • चिडचिड होण्याची दाट शक्यता

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.