१९ नोव्हेंबर: जागतिक शौचालय दिन

Date : Nov 19, 2019 05:18 AM | Category : आजचे दिनविशेष
१९ नोव्हेंबर: जागतिक शौचालय दिन
१९ नोव्हेंबर: जागतिक शौचालय दिन

१९ नोव्हेंबर: जागतिक शौचालय दिन

  • २०१३ पासून दरवर्षी संयुक्त राष्ट्र आणि तिच्या सहयोगी संघटनांकडून साजरा

  • कार्यक्रम साजरा करण्याचा जुलै २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्र संघ सदस्य देशांकडून ठराव संमत

२०१९ सालासाठी थीम

  • कोणालाही मागे न सोडता (Leaving No One Behind)

उद्दीष्ट

  • वर्तनात्मक बदल घडवून आणणे आणि त्या धोरणांची अंमलबजावणी करणे

  • ज्यामुळे मुक्त शौचसंबंधी जागरूकता वाढीस लागेल

जागरूकतेची गरज

  • निम्म्याहून अधिक लोकसंख्येकडून स्वच्छतेच्या अभावात जीवन व्यथित

  • अद्याप जगभरात ६७३ दशलक्ष लोकांकडून मुक्त शौचाचे अनुसरण

  • दरवर्षी पाच वर्षांखालील २,९७,००० मुले  अस्वच्छता आणि अतिसाराच्या समस्येमुळे दगावतात

  • स्वच्छताविषयक आजारामुळे विकसनशील देशांच्या GDP मध्ये 5% कपात

शाश्वत विकास ध्येयाशी परस्परसंबंध

  • SDG ६ साध्य करण्यात या दिवसाची मोलाची कामगिरी 

  • जी २०३० पर्यंत सर्वांना स्वच्छतेचे अभिवचन देते

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.