१२ नोव्हेंबर: जागतिक न्यूमोनिया दिन

Date : Nov 12, 2019 04:58 AM | Category : आजचे दिनविशेष
१२ नोव्हेंबर: जागतिक न्यूमोनिया दिन
१२ नोव्हेंबर: जागतिक न्यूमोनिया दिन

जागतिक न्यूमोनिया दिन (World Pneumonia Day)

  • १२ नोव्हेंबर रोजी जागतिक न्यूमोनिया दिन साजरा
  • जागतिक न्यूमोनिया दिन हा २००९ सालापासून दरवर्षी साजरा
  • २००९ मध्ये जागतिक युतीद्वारे पहिल्यांदा बाल न्यूमोनियाविरूद्ध लढा देण्याच्या उद्देशाने हा दिवस आयोजित
  • युतीमध्ये समाविष्ट नामांकित जागतिक संघटना पुढीलप्रमाणे - CARE, Save the Children, PATH, UNICEF आणि WHO.

२०१९ ची थीम

  • सर्वांसाठी निरोगी फुफ्फुस (Healthy lungs for all)

पार्श्वभूमी 

  • नामांकित जागतिक संस्थांचा यावर्षी एकत्र येऊन 'न्यूमोनिया थांबवा' (Stop Pneumonia) या उपक्रमासाठी पुढाकार

  • या एकत्रिकरणात WHO, UNICEF, IS Global, Save the Children आदी संस्थांचा समावेश

  • २०१९ चा 'वर्ल्ड न्यूमोनिया डे' हा या संघटनेतर्फे सादर करणे प्रयोजित

  • २९-३१ जानेवारी २०२० दरम्यान स्पेनच्या बार्सिलोना येथे एका परिषदेचे आयोजन

  • परिषदेचा मुख्य भर हा बालकांच्या आरोग्याच्या अनुषंगाने SDGs ची उद्दिष्टये पूर्ण करणे यावर

  • GAPPD ची अपेक्षित धोरणे प्रत्यक्षात आणण्यासाठी शासनाला मार्ग सुचवणे

ध्येये 

  • जागतिक पातळीवर 5 वर्षांखालील मुलांना मारक गोष्टीं बाबत जागरूकता निर्माण करणे (WHO नुसार )

  • न्यूमोनियाशी लढा देण्यासाठी कृती योजना तयार करणे

  • न्यूमोनियाचा प्रतिरोध आणि उपचार करणे 

GAPPD 

  • GAPPD म्हणजेच Global Action Plan for Prevention and Control of Pneumonia and Diarrhea

  • WHO आणि UNICEF यांनी मिळून न्यूमोनिया आणि डायरियाचा प्रतिबंध करणे आणि नियंत्रण मिळवणे या उद्देशासाठी जागतिक कृती योजना

  • न्यूमोनिया नियंत्रणास गती देण्याचे कार्य ते करते

  • २०२५ सालापर्यंत न्यूमोनियामुळे होणाऱ्या दर १००० जिवंत लोकांमागे ३ मृत्यू या प्रमाणापेक्षा कमी करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे.

भारताकडून आखलेल्या योजना

  • न्यूमोनियाच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने MAA, UPI आणि ICDS इ. उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम सुरू

  • आशा (AASHA ) आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून न्यूमोनिया प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यासाठी तळागाळातील पातळीवर कार्य

WHO ची निरीक्षणे 

  • न्यूमोनियामुळे भारतात जवळजवळ ३००,०० लोकांचा मृत्यू

  • जगातील काही मोजक्या देशांमध्ये न्यूमोनिया केंद्रित

  • भारत,नायजेरिया, पाकिस्तान, इथिओपिया, चीन आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो यांचा समावेश

ठळक मुद्दे 

  • २००९ मध्ये सर्वप्रथम संयुक्त राष्ट्रांकडून पहिला जागतिक न्यूमोनिया दिन साजरा
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.