नोबेल पारितोषिक विजेते राजेंद्र कुमार पचौरी यांचे निधन

Date : Feb 17, 2020 16:46 PM | Category : चर्चेतील व्यक्ती / व्यक्तिविशेष
नोबेल पारितोषिक विजेते राजेंद्र कुमार पचौरी यांचे निधन
नोबेल पारितोषिक विजेते राजेंद्र कुमार पचौरी यांचे निधन Img Src (India Today)

नोबेल पारितोषिक विजेते राजेंद्र कुमार पचौरी यांचे निधन

  • राजेंद्र कुमार पचौरी (नोबेल पारितोषिक विजेते) यांचे निधन

वेचक मुद्दे

  • ऊर्जा संसाधन संस्थेचे माजी अध्यक्ष व महासंचालक

जन्म

  • २० ऑगस्ट १९४०

ठिकाण

  • नैनीताल, उत्तराखंड

कामगिरी

  • २००२ पासून अध्यक्षपदी

  • हवामान बदलावरील आंतर सरकारी पॅनेल (Intergovernmental Panel on Climate Change - IPCC) मध्ये

गत पुरस्कार प्राप्त

  • नोबेल शांतता पुरस्कार, २००७

  • यूएस माजी उपाध्यक्ष अल गोरे यांच्यासमवेत

  • २००८: पद्मविभूषण

  • २००१: पद्मभूषण

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.