नीयू जगातील पहिले ‘डार्क स्काय नेशन’ म्हणून घोषित

Date : Mar 23, 2020 10:05 AM | Category : आंतरराष्ट्रीय
नीयू जगातील पहिले ‘डार्क स्काय नेशन’ म्हणून घोषित
नीयू जगातील पहिले ‘डार्क स्काय नेशन’ म्हणून घोषित Img Src (Newshub)

नीयू जगातील पहिले ‘डार्क स्काय नेशन’ म्हणून घोषित

  • जगातील पहिले ‘डार्क स्काय नेशन’ म्हणून नीयूची घोषणा

घोषणा आणि मान्यता

  • आंतरराष्ट्रीय डार्क-स्काय संघटनेकडून (International Dark-Sky Association - IDA) नीयूला ‘डार्क स्काय ठिकाण’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे

ठळक बाबी

  • नीयू ‘डार्क स्काय प्लेस’ म्हणून ओळखला जाणारा संपूर्ण जगातील पहिला देश बनला आहे

  • नीयू हे दक्षिण प्रशांत महासागरातील लहान बेटांचे मिळून बनलेले राष्ट्र आहे

नियूबाबत थोडक्यात

राजधानी

  • अल्फी

चलन

  • न्यूझीलंड डॉलर

अधिकृत भाषा

  • इंग्रजी

  • नीयूयन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.