नीती आयोगाकडून 'महत्वाकांक्षी जिल्हे क्रमवारी' जाहीरः उत्तर प्रदेशातील चंदौली अव्वल

Date : Jan 30, 2020 05:24 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
नीती आयोगाकडून 'महत्वाकांक्षी जिल्हे क्रमवारी' जाहीरः उत्तर प्रदेशातील चंदौली अव्वल
नीती आयोगाकडून 'महत्वाकांक्षी जिल्हे क्रमवारी' जाहीरः उत्तर प्रदेशातील चंदौली अव्वल Img Src (Outlook India)

नीती आयोगाकडून 'महत्वाकांक्षी जिल्हे क्रमवारी' जाहीरः उत्तर प्रदेशातील चंदौली अव्वल

  • उत्तर प्रदेशातील चंदौली नीती आयोगाकडून जाहीर केलेल्या 'महत्वाकांक्षी जिल्हे क्रमवारी' मध्ये अव्वल

आवृत्ती

  • दर महिन्याला

क्रमवारी

  • चंदौली (उत्तर प्रदेश)

  • बोलंगीर (ओडीशा)

  • वायएसआर (आंध्र प्रदेश)

  • साहिबाज (झारखंड)

  • हैलकांडी (आसाम)

ठळक बाबी

  • ११२ महत्वाकांक्षी जिल्ह्यांसाठी क्रमवारी जाहीर

  • डिसेंबर २०१९ मध्ये ६ विकास क्षेत्रांमधून जिल्ह्यांची निवड

मूल्यांकन क्षेत्रे

  • आर्थिक समावेशन

  • मुलभूत पायाभूत सुविधा

  • जल संसाधने

  • आरोग्य आणि पोषण

  • कृषी

  • शिक्षण

  • कौशल्य विकास

कार्यक्रम सुरूवात

  • जानेवारी २०१९

उद्दिष्ट्ये

  • अविकसित जिल्ह्यांचा विकास करून कायापालट करणे

  • क्रमवारीची स्पर्धात्मक संघीयतेत मदत घेणे

  • सर्वांगीण विकास वेगवान होण्यास मदत करणे

ध्येय

  • सहयोग

  • स्पर्धा

  • रूपांतर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.