न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ २०१९ च्या 'ख्रिस्तोफर मार्टिन-जेनकिन्स स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कारा'ने सन्मानित
कर्णधार केन विल्यमसन ला इंग्लंड विरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्या दरम्यान प्रदान
जुलै २०१९ मध्ये लॉर्ड्स येथे झालेल्या आयसीसी पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांच्याकडून खिलाडू वृत्तीचे आचरण
इंग्लंड विरुद्धच्या स्वप्नवत पराभवानंतर न्यूझीलंडच्या संघाची दखल
इंग्लंडने बाउंड्री संख्या मोजणीच्या आधारे विश्वचषक उंचावला तरीही दोन्ही संघांची धावसंख्या समान
५० षटकांच्या सामन्यात 'सुपर ओव्हर' पर्यंत विजयाची उत्सुकता ताणली
न्यूझीलंडच्या संघाला स्पर्धा गमावल्यानंतरही त्यांच्या नम्रतेबद्दल प्रशंसा प्राप्त
खिलाडू वृत्तीचे आचरण केल्याबद्दल संघाची दखल
कुमार संगकारा (अध्यक्ष, मेरीलेबोन क्रिकेट क्लब) या पुरस्काराच्या निर्मात्यांपैकी एक
न्यूझीलंड संघ या पुरस्कारासाठी पात्र असल्याचे वर्णन
२०१३
मार्टिन-जेनकिन्स: मेरीलेबोन क्रिकेट क्लबचे माजी अध्यक्ष आणि बीबीसी कसोटी सामन्यांचे विशेष समालोचक
यांच्या स्मरणार्थ पुरस्कार वितरण
मेरीलेबोन क्रिकेट क्लब ( Marylebone Cricket Club - MCC) आणि ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (British Broadcasting Corporation - BBC) यांच्या संयुक्त विद्यमाने
दिमाखदार उत्कटतेचा हा खेळ योग्य भावनेने खेळण्याच्या त्यांच्या इच्छेच्या सन्मानार्थ
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.