'आंतरराष्ट्रीय प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार, २०१९' : नेहा दीक्षित

Date : Nov 28, 2019 09:39 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
'आंतरराष्ट्रीय प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार, २०१९' : नेहा दीक्षित
'आंतरराष्ट्रीय प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार, २०१९' : नेहा दीक्षित

'आंतरराष्ट्रीय प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार, २०१९' : नेहा दीक्षित 

  • भारतीय पत्रकार नेहा दीक्षित आंतरराष्ट्रीय प्रेस स्वातंत्र्य पुरस्काराने सन्मानित

आयोजक

  • पत्रकारिता संरक्षण समिती (Committee to Protect Journalists - CPJ)

योगदान

  • दशकाहून अधिक काळ कार्य

  • प्रिंट, टीव्ही आणि ऑनलाइन माध्यमांमध्ये खालील बाबींमध्ये कार्य

    • सामाजिक न्यायाचे संरक्षण

    • लिंग

    • राजकारण

  • २०१९ मध्ये पोलिसांकडून घडलेल्या न्यायबाह्य हत्या सारख्या देशातील महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणाऱ्या घटनांकरिता पुरस्कार

नेहा दीक्षित यांचा अल्प परिचय

कार्य

  • दक्षिण आशियातील लिंग, राजकारण आणि सामाजिक न्यायाबद्दल शोध अहवाल लेखन

प्रसिद्ध पुस्तके

  • द गर्ल नॉट फ्रॉम मद्रास (The Girl Not From Madras)

  • फर्स्ट हँडः ग्राफिक नॉन-फिक्शन ऑफ इंडिया ( First Hand: Graphic Non-fiction from India)

  • शेडो लाइन्स (Shadow Lines)

पुरस्कार

  • २०१६: चमेली देवी जैन पुरस्कार (उत्कृष्ट महिला पत्रकार - भारतातील महिला पत्रकारांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार)

  • यंग जर्नालिस्ट अवॉर्ड - थॉमसन फाऊंडेशन (Young Journalist Award - Thomson Foundation)

  • न्यूज टेलिव्हिजन अवॉर्ड्स (News Television Awards)

  • यूएनएफपीए लाडली पुरस्कार (UNFPA Laadli Award)

  • अनुपमा जयरामन पुरस्कार (Anupama Jayaraman Award)

  • लॉरेन्झो नताली पुरस्कार - युरोपियन कमिशन (Lorenzo Natali Award - The European Commission)

आंतरराष्ट्रीय प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार (International Press Freedom Award)

सुरुवात

  • पत्रकारिता संरक्षण समिती (Committee to Protect Journalists - CPJ) या संस्थेकडून १९९१ मध्ये सुरू

पुरस्कार प्राप्तकर्ते

  • हल्ले, धमक्या किंवा तुरूंगवासाची शिक्षा असूनही पत्रकारिता स्वातंत्र्याचा बचाव करण्याचे धैर्य दाखविणारे पत्रकार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.