NDTV: पत्रकारिता उत्कृष्टतेसाठी 'आंतरराष्ट्रीय प्रेस इन्स्टिट्यूट इंडिया पुरस्कार'

Date : Nov 30, 2019 04:26 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
NDTV: पत्रकारिता उत्कृष्टतेसाठी 'आंतरराष्ट्रीय प्रेस इन्स्टिट्यूट इंडिया पुरस्कार'
NDTV: पत्रकारिता उत्कृष्टतेसाठी 'आंतरराष्ट्रीय प्रेस इन्स्टिट्यूट इंडिया पुरस्कार'

NDTV: पत्रकारिता उत्कृष्टतेसाठी 'आंतरराष्ट्रीय प्रेस इन्स्टिट्यूट इंडिया पुरस्कार'

 • व्हिएन्ना-आधारित इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूटच्या इंडिया अध्यायातर्फे (International Press Institute India award for excellence in journalism) पुरस्कार प्रदान

 • पत्रकारिता उत्कृष्टतेसाठीच्या पुरस्काराने गौरव

 • कठुआ बलात्कार आणि खून प्रकरणातील चौकशीच्या 'बेकायदेशीर कट रचण्याचा' पर्दाफाश केल्याबद्दल सन्मान

वेचक मुद्दे

 • सोली सोराबजी (भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल) यांच्या अध्यक्षतेखालील नामांकित संपादक कार्यसंघाकडून पुरस्कृत

 • पुरस्कारासाठी NDTV ची सर्वानुमते निवड

 • भयंकर आणि क्रूर अशा कठुआ बलात्कार आणि हत्येचा कट रचल्याचा पर्दाफाश कार्य

 • राजकीय स्पेक्ट्रममधील ढोंगीपणाचा जोरदार पर्दाफाश करण्याचे महत्वपूर्ण कार्य

'आंतरराष्ट्रीय पत्रकारिता संस्थेच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी पुरस्कार' बद्दल

स्थापना

 • २००३

 • आयपीआय इंडिया (IPI India) कडून

पुरस्कार स्वरूप

 • वार्षिक

 • ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व २ लाख रुपये रोख

कार्य दखल 

 • प्रेस, दूरदर्शन, रेडिओ आणि इंटरनेट माध्यमांद्वारे प्रेस स्वातंत्र्य संरक्षण

 • इतर लोकांच्या हितासाठी भारतीय माध्यम संस्था / पत्रकार यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल

 • पत्रकारिता आणि मानवी हक्क यांच्या स्वातंत्र्याची जपणूक

पुरस्कार प्रदान

 • इंडियन एक्सप्रेस (The Indian Express) ला गुजरात दंगली आणि त्यानंतरच्या अहवालाबद्दल आयपीआय इंडिया एक्सलन्स इन जर्नलिझम (IPI India Excellence in Journalism), २००३ चा पहिला पुरस्कार

 • हैदराबादमध्ये बेबी स्वॅपिंग रॅकेट उघडकीस आणण्यासाठी आणि तेलगी मुद्रांक घोटाळा भ्रष्टाचाराचा माग काढल्याबद्दल NDTV ला २००४ मध्ये पुरस्कार

इतर पुरस्कार प्राप्त

 • हिंदुस्तान टाईम्स

 • करण थापर

 • तहलका

आंतरराष्ट्रीय प्रेस संस्था (International Press Institute - IPI)

स्थापना

 • ऑक्टोबर १९५०

 • न्यूयॉर्क येथे १५ देशांमधील संपादकांच्या गटामार्फत

महत्व

 • पत्रकारांच्या स्वातंत्र्य अभिव्यक्तीसाठी कटिबद्ध असलेली खरी जागतिक संस्था म्हणून नावारूपास

 • IPI चे इंडिया अध्याय संपादक, प्रकाशक आणि वर्तमानपत्रे, वृत्तसंस्था व मासिके ज्येष्ठ कार्यकारी अधिकारी यांचा सक्रिय मंच

 • हे सर्वजण आंतरराष्ट्रीय प्रेस संस्थेचे सदस्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.