राष्ट्रीय युवा महोत्सव २०२०, लखनौ येथे होणार

Date : Jan 11, 2020 09:10 AM | Category : राष्ट्रीय
राष्ट्रीय युवा महोत्सव २०२०, लखनौ येथे होणार
राष्ट्रीय युवा महोत्सव २०२०, लखनौ येथे होणार Img Src (www.jagran.com)

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२०, लखनौ येथे होणार

  • लखनौ येथे राष्ट्रीय युवा महोत्सव २०२० चे आयोजन होणार

ठिकाण

  • इंदिरा प्रतिष्ठान, लखनौ

कालावधी

  • १२-१६ जानेवारी २०२०

उद्घाटन

  • श्री. योगी आदित्यनाथ (मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश)

  • श्री. किरेन रिजिजू (युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री)

उद्दीष्ट्ये

  • देशातील तरुणांना एकत्र आणण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे

  • युवकांना विविध उपक्रमांमध्ये कौशल्ये दर्शविण्याची संधी प्रदान करणे

आवृत्ती

  • २३ वी

आयोजन

  • युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय

  • उत्तर प्रदेश सरकार

थीम

  • तंदुरुस्त युवा, तंदुरुस्त भारत (Fit Youth, Fit India)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.