राष्ट्रीय चंबळ अभयारण्य इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित

Date : Mar 03, 2020 04:29 AM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता
राष्ट्रीय चंबळ अभयारण्य इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित
राष्ट्रीय चंबळ अभयारण्य इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित Img Src (DTNext)

राष्ट्रीय चंबळ अभयारण्य इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित

  • इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून राष्ट्रीय चंबळ अभयारण्याची घोषणा

घोषणा

  • भारत सरकार

वेचक मुद्दे

  • राष्ट्रीय चंबळ अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित

  • गंगेतील डॉल्फिन आणि गंभीरपणे संकटग्रस्त असलेले घरियाल यांचे आश्रयस्थान

ठळक बाबी

  • नैसर्गिकरित्या राहणाऱ्या घरियालचे आश्रयस्थान 

  • ७५% घरियालांचा अभयारण्यात वास

  • प्रवासी पक्षी आणि गोड्या पाण्यातील गंगेतील डॉल्फिन्सच्या १८० प्रजाती

  • इको सेन्सिटिव्ह झोन घोषित केल्यामुळे हॉटेल्स किंवा इतर निवासी व औद्योगिक कामांबाबत मनाई

'राष्ट्रीय चंबळ अभयारण्या'बाबत थोडक्यात

विस्तार

  • विंध्य पर्वतरांगेत सुरूवात

  • चंबळ नदीच्या काठाने विस्तार

  • यमुना नदीपर्यंत वाढ

  • राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात विस्तार

'इको सेन्सेटिव्ह झोन'बाबत थोडक्यात

विशेषता

  • संरक्षित क्षेत्र 'धक्का शोषक (shock absorbers)' म्हणून कार्य

  • संक्रमण क्षेत्र म्हणून देखील कार्य

नियंत्रण मंत्रालय

  • पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय

  • राज्य हा एक राज्याचा विषय असल्याने कारभार हा एक महत्वाचा घटक

  • मंत्रालयाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांद्वारे नियमन

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.