मूडीजकडून भारताच्या २०२० च्या जीडीपीच्या वाढीचा अंदाज ५.४ टक्क्यांपर्यंत खाली

Updated On : Feb 28, 2020 16:06 PM | Category : आर्थिकमूडीजकडून भारताच्या २०२० च्या जीडीपीच्या वाढीचा अंदाज ५.४ टक्क्यांपर्यंत खाली
मूडीजकडून भारताच्या २०२० च्या जीडीपीच्या वाढीचा अंदाज ५.४ टक्क्यांपर्यंत खाली Img Src (Business Today)

मूडीजकडून भारताच्या २०२० च्या जीडीपीच्या वाढीचा अंदाज ५.४ टक्क्यांपर्यंत खाली

 • भारताच्या २०२० च्या जीडीपीच्या वाढीचा अंदाज मूडीजकडून ५.४ टक्क्यांपर्यंत खाली

वेचक बाबी

 • मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसकडून भारताबाबत अंदाज व्यक्त

वाढीचा अंदाज

 • भारताचे २०२० चे सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product - GDP) ६.६ टक्क्यांवरून ५.४ टक्क्यांवर

 • २०२०-२१ आर्थिक वर्षात वाढीचा दर ६.७ टक्क्यांवरून ५.८ टक्क्यांपर्यंत खाली

निरीक्षणे

 • चीनमधील कोरोनाव्हायरस उद्रेक आणि प्रसार

 • जगभरातील विकासावर परिणाम

 • भारताची आर्थिक वाढ पुनर्प्राप्ती मंद होण्याची चिन्हे

मूडीज बाबत थोडक्यात

स्थापना

 • १९०९

संस्थापक

 • जॉन मूडी

मुख्यालय

 • न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स

मुख्य कार्यकारी अधिकारी

 • रेमंड डब्ल्यू. मॅकडॅनियल जूनियर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)