मूडीजकडून G-२० देशांच्या वाढीचा दृष्टिकोन २.१% पर्यंत कमी

Updated On : Mar 21, 2020 11:45 AM | Category : आर्थिकमूडीजकडून G-२० देशांच्या वाढीचा दृष्टिकोन २.१% पर्यंत कमी
मूडीजकडून G-२० देशांच्या वाढीचा दृष्टिकोन २.१% पर्यंत कमी Img Src (Class FM)

मूडीजकडून G-२० देशांच्या वाढीचा दृष्टिकोन २.१% पर्यंत कमी

 • G-२० देशांच्या वाढीचा दृष्टिकोन मूडीजकडून २.१% पर्यंत कमी

वेचक मुद्दे

 • मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हीसने असे नमूद केले की २०२० मध्ये जी -२० देशांची वाढ २.१% होईल अशी अपेक्षा आहे

 • कोरोना विषाणूच्या जागतिक प्रसारामुळे यावर्षीचा अंदाज मूडीज मागील अंदाजापेक्षा ०.३ टक्के कमी करेल

ठळक बाबी

 • एकंदरीत परिस्थितीमुळे एकाच वेळी पुरवठा व मागणीला धक्का बसलेला आहे

 • जागतिक पातळीवरील मंदीचा धोका वाढल्याचा इशारा त्यांनी दिला आहे

 • जागतिक पत निर्देशांक एजन्सीकडून या धक्क्यांमुळे भौतिकदृष्ट्या गती कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे

 • २०२० सालच्या विशेषत: पहिल्या सहामाहीत फटका बसण्याची शक्यता निर्देशित केली आहे

मूडीज बाबत थोडक्यात

स्थापना

 • १९०९

विशेषता

 • मूडीज ही एक अमेरिकन व्यवसाय आणि वित्तीय सेवा कंपनी आहे

 • G-२० हा आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा प्रमुख मंच आहे

संस्थापक

 • जॉन मूडी

मुख्यालय

 • न्यूयॉर्क, अमेरिका

मुख्य कार्यकारी अधिकारी

 • रेमंड डब्ल्यू. मॅकडॅनियल जूनियर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)