मीराबाई चानूला दोहा येथील ६ व्या कतार आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धेत सुवर्ण

Updated On : Dec 21, 2019 14:21 PM | Category : क्रीडामीराबाई चानूला दोहा येथील ६ व्या कतार आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धेत सुवर्ण
मीराबाई चानूला दोहा येथील ६ व्या कतार आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धेत सुवर्ण

मीराबाई चानूला दोहा येथील ६ व्या कतार आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धेत सुवर्ण

 • दोहा येथील ६ व्या कतार आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धेत मीराबाई चानूला सुवर्ण प्राप्त

वजनी गट

 • ४९ किलो

सुवर्ण पदक प्राप्त

 • १९४ किलो (८३ किलो आणि १११ किलो) वजन उचलून

वेचक मुद्दे

 • पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात भारताचा जेरेमी लालरिंनूंगा रौप्यपदक विजेता

 • एकूण ३०६ किलो (१४० किलो आणि १६६ किलो) उचलून

मीराबाई चानू: अल्प परिचय

जन्म

 • मणिपूर

स्पर्धा कामगिरी: एक कटाक्ष

जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप, २०१७ (अमेरिका)

 • सुवर्ण पदक

 • ४८ किलो वजनी गट

कॉमनवेल्थ स्पर्धा, २०१८ (गोल्ड कोस्ट)

 • सुवर्ण पदक

 • ४८ किलो वजनी गट

कॉमनवेल्थ स्पर्धा, २०१४ (ग्लासगो)

 • रौप्य पदक

 • ४८ किलो वजनी गट

पुरस्कार प्राप्त

 • २०१८: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

 • २०१८: पद्मश्री पुरस्कार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)