स्वच्छ खाणकामांना चालना देण्यासाठी कोळसा मंत्रालय 'शाश्वत विकास कक्ष' स्थापन करणार
Updated On : Dec 20, 2019 15:12 PM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता

स्वच्छ खाणकामांना चालना देण्यासाठी कोळसा मंत्रालय 'शाश्वत विकास कक्ष' स्थापन करणार
-
कोळसा मंत्रालय स्वच्छ खाणकामांना चालना देण्यासाठी स्थापन करणार 'शाश्वत विकास कक्ष'
वेचक मुद्दे
-
खाणींवरील बंदी किंवा बंदीच्या वेळी पर्यावरण चिंता दूर
उद्देश
-
कोळसा कंपन्यांनी शाश्वत मार्गाने उपलब्ध स्रोतांचा अधिकाधिक उपयोग करणे
-
खाणकामातील विपरित परिणाम कमी करणे
-
भविष्यातील विपरीत परिणाम कमी करण्याकरिता उपाययोजना, सल्ले, योजना आणि देखरेख
धोरणात्मक चौकट निर्मिती
-
खाण बंदी निधीसह पर्यावरणीय शमन उपायांसाठी शाश्वत विकास कक्ष भविष्यातील देखील तयार
-
पर्यावरण व्यवस्थेच्या उपाययोजनांना पद्धतशीरपणे आमलात आणण्यासाठी प्रयत्न
-
खाणींच्या आसपास राहणाऱ्या व काम करणाऱ्या लोकांना चांगले वातावरण मिळावे या उद्देशाने विचार
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.