'मधूअ‍ॅप': ओडिशा सरकारचे स्मार्ट लर्निंग मोबाइल अ‍ॅप लाँच

Date : Dec 05, 2019 09:07 AM | Category : योजना आणि प्रकल्प
'मधूअ‍ॅप': ओडिशा सरकारचे स्मार्ट लर्निंग मोबाइल अ‍ॅप लाँच
'मधूअ‍ॅप': ओडिशा सरकारचे स्मार्ट लर्निंग मोबाइल अ‍ॅप लाँच

'मधूअ‍ॅप': ओडिशा सरकारचे स्मार्ट लर्निंग मोबाइल अ‍ॅप लाँच

अनावरण

  • नवीन पटनायक (मुख्यमंत्री, ओडिशा)

उद्दीष्ट

  • शालेय विद्यार्थ्यांना व्हिडिओ आणि शिकवण्यांद्वारे शिक्षणात मदत करणे

मधूअ‍ॅप बद्दल थोडक्यात

निर्मिती

  • ओडिशातील पहिले पदवीधर 'उत्कल गौरब' मधुसूदन दास यांच्याकडून

विकास

  • गंजम जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारच्या  ५Ts कृती आराखड्यानुसार

५Ts कृती आराखडा

  • ५Ts मध्ये समाविष्ट बाबी

    • पारदर्शकता (Transparency)

    • कार्यसंघ (Teamwork)

    • वेळ (Time)

    • परिवर्तन (Transformation)

    • तंत्रज्ञान (Technology)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.