लेफ्टनंट कर्नल ज्योती शर्मा: पहिल्या महिला JAG (Judge Advocate General) अधिकारी पदी नियुक्ती

Date : Nov 16, 2019 11:42 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
लेफ्टनंट कर्नल ज्योती शर्मा: पहिल्या महिला JAG (Judge Advocate General) अधिकारी पदी नियुक्ती
लेफ्टनंट कर्नल ज्योती शर्मा: पहिल्या महिला JAG (Judge Advocate General) अधिकारी पदी नियुक्ती

लेफ्टनंट कर्नल ज्योती शर्मा: पहिल्या महिला JAG अधिकारी

  • भारतीय लष्करात महिला न्यायाधीश अ‍ॅडव्होकेट जनरल (Judge Advocate General) अधिकारी पदी नियुक्ती पहिल्यांदाच

  • त्या सध्या परदेशी मिशनवर तैनात

सेशल्स (Seychelles) सरकारबाबत कार्यभार

  • सेशल्स (Seychelles) सरकारबरोबर लष्करी कायदेशीर तज्ञ म्हणून नियुक्ती

  • मुख्य भूमिका: सेशल्सच्या सरकारला संरक्षण आणि सैन्य कायद्याबाबत अद्ययावत करणे

भारतीय सैन्यात महिला सहभाग

  • महिलांना लष्करी तुकड्यांमध्ये समाविष्ट करण्याची तयारी सुरू

  • एप्रिल २०१९ मध्ये भारतीय लष्कराकडून Corps Of Military Police मध्ये महिलांना जवान म्हणून समाविष्ट करण्याच्या दृष्टीने भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू

  • एकूण सैन्य पोलिसांच्या २०% सामीलीकरण योजना

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.