'जहाज पुनर्प्रक्रिया विधेयक', २०१९ लोकसभेत मंजूर

Date : Dec 05, 2019 12:01 PM | Category : राजकीय आणि घटनात्मक
'जहाज पुनर्प्रक्रिया विधेयक', २०१९ लोकसभेत मंजूर
'जहाज पुनर्प्रक्रिया विधेयक', २०१९ लोकसभेत मंजूर

'जहाज पुनर्प्रक्रिया विधेयक', २०१९ लोकसभेत मंजूर

  • ३ डिसेंबर २०१९ रोजी लोकसभेत जहाज पुनर्प्रक्रिया विधेयक', २०१९ मंजूर

विधेयक सादरीकरण

  • श्री. मनसुख मांडवीय (राज्यमंत्री, जहाज वाहतूक) यांच्याकडून

  • खालच्या सभागृहात

नियमने

  • जहाजांवर घातक सामग्रीच्या वापरावर निर्बंध

  • राष्ट्रीय प्राधिकरण स्थापन करून जहाज पुनर्वापरावर नियंत्रण

तरतुदी

  • आंतरराष्ट्रीय मानकांनुसार जहाजांचे पुनर्वापर नियमन करण्याचा प्रयत्न

  • जहाज पुनर्वापर उद्योगात आणि देशातील रोजगार निर्मितीत मदत

शिक्षा / दंड

  • शिक्षा: ३ महिन्यांपर्यंत कारावास

  • दंड: ५ लाख रुपयांपर्यंत किंवा दोन्ही

विधेयक लागू बाबी

  • प्रशासनाच्या मालकीची आणि अखत्यारीतील जहाजे

  • शासकीय गैर-व्यावसायिक सेवेकरिता वापरल्या जाणार्‍या युद्धनौका 

  • भारतात कार्यरत जहाज पुनर्वापर सुविधा

  • भारतातील नोंदणीकृत नवीन किंवा अस्तित्वातील जहाजे

  • भारतीय बंदरात किंवा भारताच्या प्रादेशिक जलक्षेत्रात प्रवेश करणारी जहाजे

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.