'विशेष संरक्षण गट (दुरुस्ती) विधेयक' लोकसभेत मंजूर

Date : Nov 28, 2019 11:52 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
'विशेष संरक्षण गट (दुरुस्ती) विधेयक' लोकसभेत मंजूर
'विशेष संरक्षण गट (दुरुस्ती) विधेयक' लोकसभेत मंजूर

'विशेष संरक्षण गट (दुरुस्ती) विधेयक' लोकसभेत मंजूर

  • २७ नोव्हेंबर २०१९ रोजी विशेष संरक्षण गट दुरुस्ती विधेयक (Special Protection Group Amendment Bill) पास

  • माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची SPG सुरक्षा काढल्यानंतर ३ महिन्यांतच पास

  • सध्या एकमेव एसपीजी संरक्षक पंतप्रधान नरेंद्र मोदी

SPG (दुरुस्ती) विधेयक ठळक मुद्दे

  • पंतप्रधान आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबास त्यांच्या अधिकृत निवासस्थानी राहण्यास परवानगी प्रदान

  • ५ वर्षे कालावधीसाठी SPG संरक्षण प्रदान

महत्व

  • अधिनियमातील दुरुस्तीमध्ये मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत

  • भारताच्या आजी व माजी पंतप्रधानांना सुरक्षा प्रदान

  • पंतप्रधानांची सुरक्षा खालील घटकांकरिता सुरक्षादृष्ट्या महत्त्वपूर्ण

    • शासन

    • शासक

    • राष्ट्रीय सुरक्षा

विशेष संरक्षण गट (Special Protection Group - SPG)

स्थापना

  • भारतीय संसद अधिनियमान्वये, १९८८ मध्ये

मुख्यालय

  • नवी दिल्ली

संचालक

  • अरुण कुमार सिन्हा

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.