कोनेरू हंपीला जागतिक रॅपिड बुद्धीबळ स्पर्धा, २०१९ चे विजेतेपद

Updated On : Dec 30, 2019 14:32 PM | Category : क्रीडाकोनेरू हंपीला जागतिक रॅपिड बुद्धीबळ स्पर्धा, २०१९ चे विजेतेपद
कोनेरू हंपीला जागतिक रॅपिड बुद्धीबळ स्पर्धा, २०१९ चे विजेतेपद Img Src (outlook india)

कोनेरू हंपीला जागतिक रॅपिड बुद्धीबळ स्पर्धा, २०१९ चे विजेतेपद

 • २०१९ चे जागतिक रॅपिड बुद्धीबळ स्पर्धा विजेतेपद कोनेरू हंपीला

वेचक मुद्दे

 • भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी २०१९ जागतिक महिला रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेची विजेती

स्पर्धा ठिकाण

 • मॉस्को (रशिया)

प्रतिस्पर्धी

 • ले टिंगजी (चीन)

मुख्य मुद्दे

 • भारताची सर्वोत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू म्हणून कोनेरू हंपीचा उल्लेख

 • विशेष ठिकाणी जागतिक महिला विजेतेपद प्राप्त

 • नॉर्वेजियन ग्रँडमास्टर आणि बुद्धीबळ स्पर्धक मॅग्नस कार्लसनला याच ठिकाणी पुरुषांचे विजेतेपद प्राप्त

हंपी कामगिरी

 • महत्वपूर्ण विजय

 • आई झाल्यानंतर २०१६ ते २०१८ कालावधीत २ वर्षांचा खंड

 • आपले कौशल्य वेगवान स्वरूपात नवीन स्तरावर नेण्याचा तिचा स्पष्ट प्रयत्न

स्पर्धेबाबत थोडक्यात

सर्वप्रथम स्पर्धा आयोजन

 • १९८७

उद्देश

 • जलद वेळ नियंत्रणाखाली खेळल्या जाणाऱ्या बुद्धिबळ विश्वविजेतेपदाकरिता

पार्श्वभूमी

 • २०१२ पूर्वी फिडेकडून (FIDE) मर्यादित संख्येच्या स्पर्धांना मान्यता

 • २०१२ पासून फिडेकडून वार्षिक संयुक्त जलद आणि ब्लीटझ बुद्धिबळ स्पर्धा आयोजन

 • जागतिक महिला रॅपिड आणि ब्लिट्ज बुद्धीबळ स्पर्धादेखील समाविष्ट

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)