जागतिक गुंतवणूकदार मेळावा ASCEND - २०२० चे कोची मध्ये आयोजन

Date : Jan 08, 2020 09:33 AM | Category : परिषदा
जागतिक गुंतवणूकदार मेळावा ASCEND - २०२० चे कोची मध्ये आयोजन
जागतिक गुंतवणूकदार मेळावा ASCEND - २०२० चे कोची मध्ये आयोजन Img Src (Azhimukham)

जागतिक गुंतवणूकदार मेळावा ASCEND - २०२० चे कोची मध्ये आयोजन

  • कोची मध्ये जागतिक गुंतवणूकदार मेळावा ASCEND - २०२० चे आयोजन

आयोजक

  • उद्योग विभाग (केरळ सरकार)

कालावधी

  • ९-१० जानेवारी २०२०

प्रकाशझोत: ठळक मुद्दे

  • कोची-ते-पलक्कड इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर

  • पलकक्कड जिल्ह्यातील ओट्टापलम येथील १३१ कोटी रुपयांचा डिफेन्स पार्क

  • एर्नाकुलम जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर पार्क 

लक्ष केंद्रित

  • तिरुअनंतपुरम, त्रिशूर आणि मलप्पुरम येथे घनकचरा व्यवस्थापन प्रणाली

  • पेरुंबूरमधील मध्यम घनतेचा फायबरबोर्ड प्लांट

इतर वेचक मुद्दे

  • कार्यक्रम आयोजकांमार्फत ७० प्रकल्पांचे मोठे, मध्यम आणि लहान असे वर्गीकरण

  • मेगा प्रोजेक्ट्स करिता अंदाजे गुंतवणूक १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक

  • प्रकल्पांमधून किमान ५०० लोकांना थेट रोजगार मिळण्याची अपेक्षा

  • केरळ राज्य सरकारकडून गुंतवणूक केरळ पोर्टल सुरू

  • व्यवसाय सुलभता उपक्रमांतर्गत गुंतवणूकीसाठी एकल खिडकी सुविधा पुरवणे अपेक्षित

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.