केरॉन पोलार्ड ठरला ५०० टी -२० सामने खेळणारा पहिला खेळाडू

Updated On : Mar 21, 2020 13:20 PM | Category : क्रीडाकेरॉन पोलार्ड ठरला ५०० टी -२० सामने खेळणारा पहिला खेळाडू
केरॉन पोलार्ड ठरला ५०० टी -२० सामने खेळणारा पहिला खेळाडू Img Src (Big News Network.com)

केरॉन पोलार्ड ठरला ५०० टी -२० सामने खेळणारा पहिला खेळाडू

  • ५०० टी -२० सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला केरॉन पोलार्ड

ठिकाण

  • पल्लेकल

प्रतिस्पर्धी संघ

  • श्रीलंका

वेचक मुद्दे

  • केरॉन पोलार्ड वेस्ट इंडीज संघाच्या कर्णधारपदी आहे 

  • टी -२० क्रिकेटच्या इतिहासात ५०० टी -२० सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे

ठळक बाबी

  • जर्सीच्या मागे ५०० क्रमांकासह या अष्टपैलू खेळाडूचे नाव छापण्यात आले होते

इतर घडामोडी

  • ड्वेन ब्राव्हो आतापर्यंतच्या सामन्यांसह या यादीत दुसर्‍या स्थानावर विराजमान आहे

  • ख्रिस गेल ४०४ टी -२० सामन्यांसह तिसर्‍या क्रमांकावर स्थित आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)